Duration 4:16

जावाचा कारल्याला आईचे जत्रला 2018 Javacha karlyala ( SANGEET AMIT KISAN PHULORE )

767 807 watched
0
3.7 K
Published 19 Mar 2018

गायक - संगीत फुलोरे , किसन फुलोरे संगीतकार - अमित फुलोरे गीतकार - विजय कदम Cameera / vidio editing - Pravin sharma फाल्गुन सरला चैत आयला जावाचा कारल्याला || 2 लोनावले गावाला माझे आईचे जत्रला || 2 पालुखी आईची सजली भकत सारी जमली || पालुखीत आई जशी चंद्राची चांदनी दिसती || कारल्या डोंगरी नामाचा तिचा जयघोष झाला || 2 लोनावले गावाला माझे आईचे जत्रला || 2 छबिना निघाले डोंगराला आनंद झायले मनाला || पाहुनी आईचे रुपाला भक्तिने ऊर दाटला || भक्तीची लाट मिलेना वाट आयली गडाला || 2 लोनावले गावाला माझे आईचे जत्रला || ऊंच कपारी मंदिर त्याचे बाजूला लेनी सुंदर || पाडवांचा यो चमत्कार त्यांनी आईच बांदिल मंदिर || गड़ाव बसुन मायेनी पाहती आगरी कोल्याना || 2 लोनावले गावाला माझे आईचे जत्रला || 2

Category

Show more

Comments - 237